Ruchira Jadhav : रुचिरा म्हणजे निखळ मनमोहक सौंदर्याची अस्सल खान...

सकाळ डिजिटल टीम

रुचिरा नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते

Ruchira Jadhav

रुचिराने काही दिवसांपूर्वी एक हॉट फोटोशूट केलं होतं. त्याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत

Ruchira Jadhav

रुचिराच्या मनमोहक ‘माया’वी अदांमुळे तिचे चाहते क्लिन बोल्ड झाले आहे

Ruchira Jadhav

रुचिराने कलर्स मराठीवरील तुझ्यावाचून करमेना या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदापर्ण केलं

Ruchira Jadhav

रुचिराने मालिकेप्रमाणे नाटकातही काम केले आहे

Ruchira Jadhav

‘बिग बॉस मराठी ४’च्या घरातून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रुचिरा जाधव

Ruchira Jadhav

या फोटोंमध्ये रुचिरा जाधव खूप सुंदर दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ruchira Jadhav