नीलेश अडसूळ
राष्ट्रवादी नेत्या रूपाली चाकणकर म्हणजे एक तडफदार नेतृत्व..
अनेक वर्ष राजकारणात सक्रिय राहून त्यांनी पक्षासाठी बरीच महत्वाची कामं केली आहेत.
सध्या त्या महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विराजमान आहेत.
बऱ्याचदा आई वडील राजकारणात असतील तर मुलंही राजकारणातच येतात.
पण रुपाली चाकणकर यांच्या मुलाने मात्र वेगळी वाट निवडली आहे.
रूपाली चाकणकर यांचा मुलगा सोहम चाकणकर हा अभिनय क्षेत्रात काम करत आहे.
लवकरच तो 'विरजण' या चित्रपटात झळकणार असून, या क्षेत्रात कामगिरी करण्यासाठी रूपाली चाकणकर यांनी त्याला भक्कम पाठिंबा दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.