Rutuja Bagwe: मालवणी चेडू चिलिंग इन मालवण...

प्रणाली मोरे

ऋतुजा बागवे सध्या मालवणमध्ये निसर्गाचा आनंद घेतेय.

Rutuja Bagwe | Esakal

तिनं मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावरचे काही फोटो शेअर केले आहेत.

Rutuja Bagwe | Esakal

या फोटोंना ऋतुजा बागवेनं कॅप्शन दिलं आहे की, 'मालवणी चेडू चिलिंग इन मालवण'

Rutuja Bagwe | Esakal

ऋतुजा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय पहायला मिळते.

Rutuja Bagwe | Esakal

सध्या तिच्या सिनेमा,नाटकांपेक्षा तिच्या सोशल मीडियावरील फोटोंचीच चर्चा रंगलेली दिसते.

Rutuja Bagwe | Esakal

ऋतुजा बागवे अनेकदा तिच्या फोटोंमुळे ट्रोलही होताना दिसते.

Rutuja Bagwe | Esakal

ऋतुजा बागवे अनेकदा आपल्या ट्रोलर्सला सडेतोड जवाबही देते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rutuja Bagwe | Esakal