Rutuja Bagwe : मराठमोळ्या ऋतुजाचा साडीतला ग्लॅमरस लूक

सकाळ डिजिटल टीम

मराठी मनोरंजन विश्वामध्ये अभिनेत्री ऋतुजा बागवे हिनं आपल्या सहसुंदर अभिनयाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे

Rutuja Bagwe

सोशल मीडियावर ऋतुजा तिच्या कामासंदर्भातील अपडेट चाहत्यांना देत असते

Rutuja Bagwe

ऋतुजा चाहत्यांशी सोशल मीडियावरूनही संवाद साधत असते

Rutuja Bagwe

आधी नाटक आणि नंतर मालिकांमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे

Rutuja Bagwe

‘अनन्या’ या नाटकात एका सामान्य मुलीची असामान्य व्यक्तिरेखा साकारुन ऋतुजा बागवेने सर्वांचीच मनं जिंकली आहेत

Rutuja Bagwe

'नांदा सौख्य भरे' या मालिकेतून ऋतुजा घराघरांत पोहचली

Rutuja Bagwe

या मालिकेतील भूमिकेसाठी ऋतुजाला प्रेक्षकांचंही प्रचंड प्रेम मिळालं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rutuja Bagwe