Rutuja Bagwe : ऋतुजाचा अस्सल मराठमोळा तोरा...

Anuradha Vipat

मराठी मनोरंजन विश्वामध्ये अभिनेत्री ऋतुजा बागवे ने आपल्या अभिनयानं स्वतःचं असं स्थान निर्माण केलं आहे

Rutuja Bagwe

सोशल मीडियावर सक्रिय

ऋतुजा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Rutuja Bagwe

सतत चाहत्यांच्या संपर्कात

ऋतुजा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Rutuja Bagwe

लेटेस्ट फोटो

अशातच ऋतुजाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Rutuja Bagwe

फोटो वायरल

ऋतुजाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Rutuja Bagwe

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही ऋतुजाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Rutuja Bagwe

हॉट लूक

या फोटोत ऋतुजा खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rutuja Bagwe