Rutuja Sawant : ब्यूटी इन ब्लॅक...

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री ऋतुजा सावंत आपल्या बिकनी लूकमुळे नेहमी चर्चेत असते

Rutuja Sawant

आता इतर अभिनेत्रींना टक्कर देण्यासाठी ‘मेहंदी हे रचने वाली’ फेम ऋतुजा सावंत देखील सज्ज झाली आहे

Rutuja Sawant

ऋतुजाने ब्लॅक आऊटफिटमध्ये फो टोशूट करून सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत

Rutuja Sawant

जे सध्या इतर अभिनेत्रींनाच्या फोटोंना टक्कर देताना दिसत आहेत

Rutuja Sawant

ऋतुजाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे

Rutuja Sawant

या फोटोमध्ये तिने एकापेक्षा एक पोजेस देत सर्वांचे लक्ष वेधले आहे

Rutuja Sawant

ऋतुजा या फोटोमध्ये खूपच किलर दिसत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rutuja Sawant