नेत्रा अन् अद्वैतच्या लग्नाला यायचं हं! Titeekshaa Tawde

Vaishali Patil

सध्या झी मराठी वरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेला वेगळं वळण आले आहेत

Titeekshaa Tawde

मालिकेत नेत्रा आणि अद्वैतच्या प्रेमाला बहर आला आहे.

Titeekshaa Tawde

लवकरच नेत्रा आणि अद्वैतच लग्नही होणार आहे. याचीच छोटी झलक अभिनेत्री तितिक्षा तावडेने तिच्या सोशल मिडियावर शेयर केली आहे.

Titeekshaa Tawde | Esakal

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत ती प्रमुख भूमिकेत आहे.

Titeekshaa Tawde latest hot photo | sakal

नुकतेच तिने काही फोटों शेयर केले आहेत.

actress Titeekshaa Tawde shared hot photos | sakal

तिचे हे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे.

actress Titeekshaa Tawde shared hot photos | sakal

प्रेक्षकही नेत्रा आणि अद्वैतच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा करत होते मात्र आता लग्नावेळी देखील काही तरी नवीन वळण येणार असल्याच चित्र सध्या मालिकेत दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Titeekshaa Tawde shared cute smile photos and said Good wibes only | sakal