Sabudana Vada : साबुदाणा खा अन् ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवा

सकाळ डिजिटल टीम

पांढऱ्या चमकदार मोत्यासारखा दिसणाऱ्या साबुदाण्याचे अनेक फायदे आहे.

साबुदाण्यामध्ये कार्बोहाइड्रेट्सचे अधिक प्रमाण असते तर फॅटची मात्रा कमी असते.

साबुदाण्याची खिचडी फक्त उपवासाच्या दिवशीच नाही तर इतर दिवशीही सुद्धा आवडीने खाल्ली जाते

साबुदाण्यात लोह मुबलक प्रमाणात असते, जे ब्लड सेल्स तयार करते. यामुळे रक्ताची कमतरता निर्माण होत नाही.

वजन वाढविण्यातही साबुदाणा महत्त्वाचा रोल पार पाडतो.

हाडे मजबूत करण्यासाठीही साबुदाणा फायदेशीर आहे.

साबुदाणामध्ये भरपूर प्रमाणात शरिराला पोषक असे घटक असतात.

ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यात शाबूदाणा मदत करतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sabudana Vada | sakal