सचिन पिळगावकरांनी शेअर केला 'नवरा माझा नवसाचा २' च्या सेटवरचा पहिला व्हिडिओ

Anuradha Vipat

बॉक्स ऑफिस

'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.

Sachin Pilgaonkar

चित्रपटाचा सिक्वेल

आता २० वर्षे उलटल्यानंतर या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sachin Pilgaonkar

चित्रीकरणाला सुरुवात

आता या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून सेटवरचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

Sachin Pilgaonkar

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म

अभिनेते सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

Sachin Pilgaonkar

व्हिडिओमध्ये

या व्हिडिओमध्ये सचिन पिळगावकर यांच्यासह अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अली सागर दिसत आहेत.

Sachin Pilgaonkar

चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती

त्यांचा सेटवरचा मजेशीर व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती सचिन पिळगावकर यांनी केली आहे

Sachin Pilgaonkar

अभिनेते धर्मेंद्र यांनी बदलले नाव, कारण आले समोर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.