धनश्री भावसार-बगाडे
ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवांच्या स्थितीला फार महत्व आहे. शनिदेवाला न्याय देवता म्हणतात. त्यामुळे ज्या राशीत शनिदेव विराजमान त्या राशीला त्रास सहन करावा लागतो.
कुंभ रास ही शनिदेवांची स्वरास समजली जाते.
शनिदेव कुंभ राशीत विराजमान असल्याने या राशींच्या लोकांना साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे.
शनिदेवाचा 17 जानेवारी 2023 ला कुंभ राशीत प्रवेश झाला.
दुसरा टप्पा हा फार त्रास दायक असल्याचे समजले जाते.
या काळात व्यक्तीला आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावे लागतात.
कर्क आणि वृश्चिक राशीला अडिचकी सुरू आहे.
शनिदेव कुंभ राशीत असल्याने मीन राशीला पहिला टप्पा, कुंभला दुसरा टप्पा आणि मकर राशीला साडेसातीचा अंतिम टप्पा सुरू आहे.
कुंभ राशीला साडेसातीचा पहिला टप्पा 2019 मध्ये सुरू झाला आणि शेवटचा टप्पा 3 जून 2027 ला असणार आहे.
साडेसातीतून पूर्ण सुटका 23 फेब्रुवारी 2028 रोजी शनि मार्गस्थ झाल्यावर मिळेल.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.