Sadesati Upay : साडेसातीने त्रस्त आहात? हे 10 उपाय करा, मिळेल लाभ

धनश्री भावसार-बगाडे

अहंकार त्यागावा

माझंच खरं हा हेका सोडून द्यावा. अहंकार त्यागावा. हा परीक्षेचा काळ आहे असे ओळखून समजूतदारीने काम करावे.

Sadesati Upay | esakal

मारुती दर्शन

मंगळवारी न शनिवारी मारुतीरायाचे दर्शन घ्यावे.

Sadesati Upay | esakal

चरणांना नमस्कार

शनि देवाच्या किंवा हनुमंताच्या चेहऱ्याकडे न बघता त्यांच्या चरणांकडे बघून नमस्कार करावा.

Sadesati Upay | esakal

कणेकेचा दिवा

शनिवारी हनुमंताच्या मंदिरात कणेकेपासून बनवलेला दिवा लावावा.

Sadesati Upay | esakal

जप करावा

ओम शं शनैश्चराय नमः असा रोज जप करावा.

Sadesati Upay | esakal

पणतीत चेहरा

मातीच्या पणतीत तेल भरून त्यात चेहरा बघावा. ते तेल मारुती मंदिराच्या दिव्यात घालावे. चुकूनही मारुतीवर वाहू नये. त्यात तुमच्या इडापीडा जळून जातील.

Sadesati Upay | esakal

हनुमान चालिसा

रोज नियमित हनुमान चालिसा वाचावा.

Sadesati Upay | esakal

ताठरपणा

वागण्यातला ताठरपणा दूर करावा. सगळ्यांशी मिळून मिसळून आनंदाने वागावे.

Sadesati Upay | esakal

वृद्ध, अपंग सेवा

या काळात शक्य तेवढी जास्त वृद्ध, अपंग व्यक्तींची सेवा करावी.

Sadesati Upay | esakal

अन्नदान

भुकेलेले, गरीब, गरजू लोकांना अन्नदान करून पुण्य कमवावे.

Sadesati Upay | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sadesati Upay | esakal