साहिल खानने मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला दाखल , एफआयआर रद्द करण्याची केली मागणी

Anuradha Vipat

अभिनेता साहिल खान

अभिनेता साहिल खान याने महादेव ऑनलाइन सट्टेबाजी अॅपशी संबंधित एका प्रकरणात त्याच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

Sahil Khan

अटकपूर्व जामीन याचिका

एका अहवालानुसार, ऑनलाइन बेटिंग अॅप प्रकरणात साहिलची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळण्यात आली.

Sahil Khan

उच्च न्यायालयात धाव

ही याचिका फेटाळल्यानंतरच साहिल खानने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

Sahil Khan

कारवाई आणि तपास थांबवण्याची मागणी

रिपोर्टनुसार, अभिनेत्याशी संबंधित या प्रकरणाची पुढील सुनावणी पुढील वर्षी होणार आहे. साहिलने पोलीस कारवाई आणि तपास थांबवण्याची मागणी केली आहे..

Sahil Khan

वाईट हेतूने एफआयआर

साहिलने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, तो कधीही कोणत्याही बेटिंग अॅपशी संबंधित नव्हता. त्यांनी एफआयआर चुकीचा आणि खोटा असल्याचे म्हटले असून वाईट हेतूने एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

Sahil Khan

हे प्रकरण...

हा एफआयआर लायन बुक अॅप प्रकरणात नोंदवण्यात आला होता. हे प्रकरण महादेव ऑनलाइन बेटिंग अॅपशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे

Sahil Khan

'मैने प्यार किया'च्या पोस्टर शूटिंगदरम्यान गरोदर होती भाग्यश्री, म्हणाली...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

actress bhagyashree