Sai-Anish : सई-अनिश एकत्र स्पेन व्हेकेशनवर!

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.

Sai-Anish | esakal

मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये तिच्या उत्कृष्ट अभिनयाने तिने मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे.

Sai-Anish | esakal

तिच्या अभिनयाचा डंका मराठीशिवाय बॉलीवूडमध्येही गाजला आहे.

Sai-Anish | esakal

स्पेन दौरा

सध्या तिचा स्पेन दौरा सुरू आहे.

Sai-Anish | esakal

अनिश जोग

सध्या स्पेनमध्ये चित्रपट निर्माता अनिश जोगसोबत सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे.

Sai-Anish | esakal

डेट

काही दिवसांपूर्वी ते एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरू होती.

Sai-Anish | esakal

खास फोटो

दोघांनीही एकाच वेळी स्पेनमधील खास फोटो शेअर केले आहेत.

Sai-Anish | esakal

स्पेन स्टोरी

शेअर केलेले फोटो वेगवेगळे असले तरी त्यांची स्टोरी मात्र सारखी होती.

Sai-Anish | esakal

एकत्र स्पेनमध्ये

सई आणि अनिश एकत्र स्पेनमध्ये व्हेकेशन एन्‍जॉय करत असल्याचे स्पष्ट झाले.

Sai-Anish | esakal

चाहत्यांमध्ये या दोघांबद्दल चर्चा सुरू झाली आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sai-Anish | esakal