Sai Lokur: सईचे आकाशी भरारी घेणारे स्काय डाईव्हींगचे फोटो बघा

सकाळ ऑनलाईन टीम

सई लोकूरमने उंच आकाशी भरारी घेणारे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

sai lokur sky diving | esakal

जाम मज्जा करणारे  हे फोटो पाहून तुम्हालाही स्काय डाईव्ह करायची इच्छा होईल.

enjoying in sky | esakal

सईचे हे फोटो नेटकऱ्यांनाही फार आवडले.

space | esakal

उंच आकाश आणि कपाळी कुठलीही चिंता नसून बिनधास्त जमिनीखालून वर उडण्याचे हे क्षण अगदी आनंदाचे असल्याचं त्यांच्या फोटोतून दिसतंय.

shared on instagram | esakal

सई तिचा नवरा हे मराठी सिनेसृष्टीतील रोमँटीक कपल आहे.

funny photos | esakal

ती नवऱ्याबरोबरच्या प्रत्येक ट्रीपचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Amgazin Photo | esakal

तिचे हे फोटोज बघून तुमचीही स्काय डायविंगची इच्छा जागी होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sky diving | esakal