Sai Lokur : सईच्या कातिल लूकपुढे चाहते घायाळ...

सकाळ डिजिटल टीम

बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री सई लोकूर

sai lokur

सई आपल्या क्लासी आणि हटके अंदाजामुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते

sai lokur

सई लोकूरने आपले काही फोटो नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत

sai lokur

सईचा हा ट्रेडिशनल अंदाज चाहत्यांना फारच आवडला आहे

sai lokur

सईच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव झाला आहे

sai lokur

2015 साली प्रदर्शित झालेल्या 'किस किसको प्यार करु' या हिंदी चित्रपटात देखील सई झळकली होती

sai lokur

अनेकदा ती आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर फोटो शेअर करत असते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sai lokur