Sai Pallavi : नॅचरल ब्युटी! तरुणांना सई पल्लवीचा साधेपणा का भावतो?

सकाळ डिजिटल टीम

सई पल्लवी ही तरुणाईंमध्ये एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Sai Pallavi | sakal

सई पल्लवीला साऊथची माधुरी दीक्षितही म्हणतात.

Sai Pallavi | sakal

टॉलिवूड इंडस्ट्रीसह देशभरात आणि जगभरात तिचे चाहते आहेत. 

Sai Pallavi | sakal

सई पल्लवी एक उत्तम डान्सर सुद्धा आहे.

Sai Pallavi | sakal

ती फारसा मेकअप करत नाही, म्हणून सुद्धा तरुणाई तिच्याकडे जास्त आकर्षित होतात.

Sai Pallavi | sakal

असं म्हणतात की  सई पल्लवी तिच्या प्रत्येक भूमिकेला न्याय देते. 

Sai Pallavi | sakal

सई पल्लवीच्या अभिनयाला कुठेच तोड नाही. इतका सुंदर अभिनय ती करते.

Sai Pallavi | sakal

सई सहसा नेहमी साडी आणि ड्रेसमध्ये असते जे तरुणाईंना प्रचंड आवडतं.

Sai Pallavi | sakal

याशिवाय ती नेहमी कपाळावर टिकली लावते ज्यामुळे अधिक आकर्षित आणि सुंदर दिसते.

Sai Pallavi | sakal

ग्लॅमरच्या जगात साधेपणाने राहते, त्यामुळे तरुणांना ती प्रचंड आवडते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sai Pallavi | sakal