Sai Pallavi : 'दिल है छोटासा,छोटीशी आशा!'

सकाळ डिजिटल टीम

साईनं आपल्याला अभिनेत्री व्हायचं हे काही पहिल्यापासून ठरवलं नव्हतं. या क्षेत्रात तिची इंट्री हा एक वेगळाच किस्सा आहे.

साई पल्लवी ही सध्याच्या घडीला टॉलीवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

गेल्या काही दिवसांपासून साईनं तिच्या चित्रपटांतून प्रेक्षकांचे, चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

साईनं गार्गी चित्रपटामध्ये केलेली भूमिका सध्या तिच्या चाहत्यांमध्ये कौतूकाचा विषय आहे.

साई येत्या काळामध्ये बॉलीवूडमध्ये इंट्री करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

आपल्या सौंदर्यानं आणि अभिनयानं साईनं चाहत्यांना वेडं केलं आहे.

साईच्या साधेपणा आणि तिच्या चेहऱ्यावरील हास्य हा नेहमीच चाहत्यांच्या कौतूकाचा विषय राहिला आहे.

वेगवेगळ्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये साईचं बोलणं, तिची हटके अदा चाहत्यांना भावली आहे.

आता साईचा एक हटले लूक व्हायरल झाला असून त्यावर आलेल्या प्रतिक्रिया भन्नाट आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sai Pallavi