Sai Tamhankar: आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे..

प्रणाली मोरे

सई ताम्हणकर सोशल मीडियावर नेहमीच आपले ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते.

Sai Tamhankar | Esakal

नुकतेच तिने ब्लॅक कलरच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.

Sai Tamhankar | Esakal

या ब्लॅक ड्रेसला दिलेला स्पार्कल टच लक्ष वेधून घेत आहे.

Sai Tamhankar | Esakal

सईचे ग्लॅमरस फोटो नेहमीच चाहत्यांसाठी मेजवानी ठरतात.

Sai Tamhankar | Sakal

सईच्या या लेटेस्ट फोटोवर सर्वांनीच कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Sai Tamhankar | sakal

सई ताम्हणकर सध्या मराठी-हिंदी अशा दोन्ही ठिकाणी सक्रिय पहायला मिळते.

Sai Tamhankar | sakal

सई ताम्हणकरला अनेकदा तिच्या पोस्टवरनं ट्रोलही केलं जातं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sai Tamhankar | sakal