मला बघून गालात हसला गं बाई हसला..Sai Tamhankar

Vaishali Patil

मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणुन सई ताम्हणकरचं नाव नेहमीच आघाडीवर असतं. 

Sai Tamhankar

ती नेहमीच वेगळेपणासाठी ओळखली जाते.

तिनं मराठी मनोरंजनसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्येही धमाकेदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिकंली आहे.

Sai Tamhankar | Sakal

सई ही अभिनयाबरोबरच सोशल मिडियावरही सक्रिय असते.

Sai Tamhankar | Esakal

ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहते. नेहमी काही ना काही पोस्ट करते. 

Sai Tamhankar | Esakal

सई कायमच चाहत्यांना मोहित केलेलं आहे. 

Sai Tamhankar | Esakal

तिचे साडितले काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sai Tamhankar | Esakal