सई ताम्हणकर पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू दाखवण्यासाठी सज्ज

Anuradha Vipat

सई ताम्हणकर

सई ताम्हणकर नेटफ्लिक्स वरच्या 'भक्षक' या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

Sai Tamhankar

पोलिस अधिकाऱ्याची भूमिका

या चित्रपटात सई जस्मीत गौर या एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. 

Sai Tamhankar

मुख्य भूमिकेत

'भक्षक' या चित्रपटत भूमी पेडणेकर , सई ताम्हणकर आणि संजय मिश्रा हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत

Sai Tamhankar

प्रेक्षकांचा प्रतिसाद

भक्षक'च्या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे

Sai Tamhankar

नेटफ्लिक्सवर रिलीज

आता 9 फेब्रुवारीला भक्षक नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

Sai Tamhankar

खास प्रोजेक्ट

सई पहिल्यांदाच रेड चिली एंटरटेनमेंटसोबत हा खास प्रोजेक्ट करणार आहे

Sai Tamhankar

कंगनाने नाकारली संदीप रेड्डी वांगाची ऑफर,म्हणाली...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kangana rejected Sandeep Reddy Wanga's offer