Sai Tamhankar : सईची नारंगी 'दुनियादारी'...

सकाळ डिजिटल टीम

सई ताम्हणकर ही मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्रात बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Sai Tamhankar | Sakal

सोशल मीडियावर सक्रिय असणारी सई ताम्हणकर आपले बोल्ड फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

Sai Tamhankar | Sakal

मराठीचं नव्हे तर बॉलिवूड विश्व गाजवणारी अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर हिचं नाव घेतलं जातं. 

Sai Tamhankar | Sakal

आता सई चर्चेत आली आहे ती तिच्या नव्या फोटोंमुळे

Sai Tamhankar | Sakal

सोशल मीडियाद्वारे ती चाहत्यांशी कनेक्टेड राहते.

Sai Tamhankar | Sakal

नुकतंच तिने केशरी रंगाच्या आऊटफिटमध्ये झकास फोटोशूट केलं आहे.

Sai Tamhankar | Sakal

आताही तिने तिचे काही हॉट फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sai Tamhankar | Sakal