Sai Tamhankar : मराठमोळ्या सईचे हे झक्कास लूक पाहिले का?

सकाळ डिजिटल टीम

नुकतेच सईनं तिच्या ग्लॅमरस लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

Sai Tamhankar

गुलाबी आऊटफिट अशा लूकमधील फोटो सईनं शेअर केले आहेत

Sai Tamhankar

अभिनयाव्यतिरिक्त सई तिच्या फॅशनमुळे देखील नेहमीच चर्चेत असते

Sai Tamhankar

सई दररोज आपले नवनवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते

Sai Tamhankar

या फोटोमध्ये सईचा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sai Tamhankar