या चित्रपटातून सईला अचानक दाखवण्यात आला होता बाहेरचा रस्ता

Anuradha Vipat

सईचा प्रवास

आज सई मराठी सिनेसृष्टीतील टॉप अभिनेत्री आहे. मात्र सईचा हा प्रवास सोपा नव्हता.

Sai tamhnkar

मराठी चित्रपट

एका मराठी चित्रपटातून सईला ऐन वेळेस काढून टाकण्यात आलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने याबद्दल सांगितलं आहे.

Sai tamhnkar

मुलाखतीत बोलताना...

या मुलाखतीत बोलताना सई म्हणाली, 'एका फिल्ममधे माझं कास्टिंग झालेलं. माझं सिलेक्शन झालेलं. शूटिंगच्या दोन दिवस आधी मला कळलं की मला बदलण्यात आलं आहे

Sai tamhnkar

कारण काय होतं तर...

पुढे सई म्हणते कारण काय होतं तर माझ्या डोळ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे असं त्या दिग्दर्शकाचं म्हणणं होतं. 

Sai tamhnkar

या चित्रपटात दिसणार

सई सिद्धार्थ चांदेकर सोबत 'श्रीदेवी प्रसन्न' या चित्रपटात दिसणार आहे

Sai tamhnkar

प्रेक्षकांच्या भेटीला

हा चित्रपट २ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Sai tamhnkar

जया बच्चन यांनी केलेलं ते वक्तव्य तुफान चर्चेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

statement of Jaya Bachchan