Saiee Manjrekar : मांजरेकरांची लेक सगळ्यावर पडतेय भारी...

Anuradha Vipat

महेश मांजरेकर यांची मुलगी

डायरेक्टर महेश मांजरेकर यांची मुलगी सई सद्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असल्याची अधिक चर्चा

Saiee Manjrekar

सोशल मीडियावर सक्रिय

सई सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Saiee Manjrekar

सतत चाहत्यांच्या संपर्कात

सई सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Saiee Manjrekar

लेटेस्ट फोटो

अशातच सईने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Saiee Manjrekar

फोटो वायरल

सईचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Saiee Manjrekar

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही सईच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Saiee Manjrekar

हॉट लूक

या फोटोत सई खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saiee Manjrekar