Saif Kareena Home : पतौडी पॅलेस आतून दिसते कसे? किंमत एवढी..बघा फोटो

सकाळ डिजिटल टीम

पतौडी पॅलेस

सैफ अलीच्या पतौडी पॅलेसबाबात सोशल मीडियावर बरीच चर्चा दिसून येते

Saif Kareena Pataudi Palace

वडिलोपार्जित संपत्ती

सैफचे वडील उत्कृष्ट क्रिकेटर होते तर आई अभिनेत्री होती. त्यांनी या भव्य पॅलेसचं निर्माण केलं.

Saif Kareena Pataudi Palace

सैफ आणि करिना घालवतात वेळ

सैफ आणि करिना या पॅलेसमध्ये बराच वेळ घालवतात.

Saif Kareena Pataudi Palace

करिनाची बहीण करिष्मा तसेच सैफच्या बहिणीचेही कुटुंब येथे क्वॉलिटी टाइम घालवण्यासाठी येते असतात.

Saif Kareena Pataudi Palace

सैफच्या वडिलांनी ही प्रॉपर्टी भाड्याने दिली होती.

Saif Kareena Pataudi Palace

किंमत

सैफच्या या पॅलेसची किंमत शेकडो कोटींत आहे.

Saif Kareena Pataudi Palace

सैफच्या या घरात आधुनिक सुविधा आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saif Kareena Pataudi Palace