सैंधव मीठ आहे आरोग्यासाठी फायद्याचं

Anuradha Vipat

रॉक मीठ

सैंधव मीठाला रॉक मीठ असे देखील म्हणतात

rock salt

आरोग्यासाठी खूप फायदेशीर

सैंधव मीठ खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

rock salt

शरीराला उर्जा

सैंधव मीठाचे सेवन केल्याने शरीराला उर्जा मिळते

rock salt

रक्त परिसंचरण

सैंधव मीठाचे सेवन केल्याने रक्त परिसंचरण सुधारते

rock salt

शरीरातील चरबी

सैंधव मीठ शरीरातील चरबी कमी करण्यास देखील फायदेशीर आहे

rock salt

पचन प्रणाली

सैंधव मीठाचे सेवन केल्याने पचन प्रणाली सुधारते

rock salt

रोगप्रतिकारक

सैंधव मीठाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक प्रणाली देखील चांगली होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

rock salt