Rinku Rajguru : आर्ची सध्या काय करते?

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री रिंकू राजगुरुबद्दल एक प्रश्न सध्या विचारला जातोय

Rinku Rajguru

रिंकू सध्या काय करते? हाच तो प्रश्न

Rinku Rajguru

सैराट चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली रिंकू कायम चर्चेत असते

Rinku Rajguru

सैराट चित्रपटामध्ये रिंकूने अभिनयाची चुणूक दाखवून दिली होती

Rinku Rajguru

सैराट हा चित्रपट अजूनही कुणी विसरलेलं नाही. उलट तो अनेकांना पाठ आहे

Rinku Rajguru

सैराटमध्ये रिंकू अर्थात आर्चीचा बोल्ड अंदाज चर्चेत आला होता

Rinku Rajguru

सध्या रिंकू काय करतेय? असा प्रश्न अनेकांना पडतोय

Rinku Rajguru

सध्या रिंकू कुठल्यातरी शूटिंगमध्ये बिझी असल्याचं सांगितलं जातंय

Rinku Rajguru

तिचे जुने सैराट चित्रपटाचे फोटो आज पुन्हा व्हायरल झाले आहेत

Rinku Rajguru

'घर बंदुक बिरयाणी'च्या निमित्ताने पुन्हा रिंकूच्या चर्चा होत आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rinku Rajguru