Rinku Rajguru : सैराट झालं जी..! अर्चीच्या कूल फोटोंंनी याड लागलं

सकाळ डिजिटल टीम

सैराट या तिच्या पहिल्या गाजलेल्या चित्रपटातून तिला ओळख मिळाली.

Rinku Rajguru | sakal

तिचं खरं नाव प्रेरणा महादेव राजगुरू असून तिला रिंकू या टोपण नावाने ओळखले जाते.

Rinku Rajguru | sakal

सैराट नंतर ती बऱ्याच मराठी चित्रपटात दिसून आली.

Rinku Rajguru | sakal

एवढंच काय तिने ओटीटीवर वेब सिरीजमध्येही काम केले.

Rinku Rajguru | sakal

रिंकू सोशल मीडियावर तिच्या फोटो शेअर करत असते.

Rinku Rajguru | sakal

नेटकरी तिच्या फोटोंवर कमेंट्स वर्षाव करत असतात.

Rinku Rajguru | sakal

धडाकेबाज भूमिका करणारी रिंकूची ओळख आहे.

Rinku Rajguru | sakal

सैराटमधील तिचं अर्ची हे कॅरेक्टर खूप फेमस झालं होतं

Rinku Rajguru | sakal

रिंकूचा जन्म महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील अकलूज शहरात झाला.

Rinku Rajguru | SAKAL

ती सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rinku Rajguru | SAKAL