'मराठीत सांगितलेलं कळत नाही? इंग्लिशमध्ये सांगू?' Sairatची 7 वर्षे!

सकाळ डिजिटल टीम

सैराट या जगप्रसिद्ध मराठी चित्रपटाला सात वर्षे पूर्ण झाली आहेत

Sairat Marathi Movie

हा मराठीतील सर्वांत जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला होता

Sairat Marathi Movie

या चित्रपटाला एक राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता

Sairat Marathi Movie

नागराज मंजुळेने हा चित्रपट दिग्दर्शित केला होता

Sairat Marathi Movie

रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांनी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली होती

Sairat Marathi Movie

हा चित्रपट अनेकांच्या मनात घर करून गेला होता

Sairat Marathi Movie

आजही हा चित्रपट जशास तसा अनेकांना आठवतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sairat Marathi Movie