Jackie Shroff : 'सकाळ'च्या सन्मान सोहळ्यात 'जॅकी दादांची' एंट्री!

सकाळ डिजिटल टीम

प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी सकाळच्या मानाच्या सकाळ सन्मान सोहळ्याला उपस्थिती लावल्याचे दिसून आले.

यावेळी जॅकी दादांची ती ग्रँड एंट्री पाहून उपस्थित प्रेक्षकांनी त्यांना टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

Sakal Sanman Award celebration 2024

मराठी मनोरंजन विश्वातील प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणून सकाळ सन्मानकडे पाहिले जाते.

Sakal Sanman Award celebration 2024

गेल्या काही दिवसांपासून सकाळ सन्मान सोहळ्याची चर्चा होती. अखेर हा सोहळा मुंबईमध्ये पार पडला.

Sakal Sanman Award celebration 2024

या सोहळ्यासाठी मनोरंजन, सामाजिक, राजकीय अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Sakal Sanman Award celebration 2024

खासकरुन जॅकी श्रॉफ यांच्या उपस्थितीनं सोहळ्याची रंगत आणखी वाढल्याचे दिसून आले.

Sakal Sanman Award celebration 2024

याप्रसंगी जॅकी दादांनी या सोहळ्याचे कौतुक करत त्याला शुभेच्छाही दिल्या.

Sakal Sanman Award celebration 2024

मान्यवर कलाकार, पुरस्कार विजेते यांच्याशी संवाद साधत जॅकी श्रॉफ यांनी उपस्थितांना जिंकून घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Sanman Award celebration 2024