Sakshi Malik : कुस्तीच्या मैदानात पहिली भेट आणि मग प्रेम...असं झालं पहिलवान साक्षीचं लग्न

सकाळ डिजिटल टीम

 रिओ ऑलम्पिक सिल्वर मेडल विजेती साक्षी मलिक आणि सत्यव्रत कादियान लग्नबंधनात अडकले आहेत

Sakshi Malik | Esak

सत्यव्रतने भारत केसरी आणि चंबल केसरी यासारखे खिताब देखील त्याच्या नावे केले आहेत

Sakshi Malik

साक्षीने रिओ ऑलिंपिकमध्ये 12 व्या दिवशी भारताला मेडल मिळवून दिलं होतं

Sakshi Malik | esakal

महिला कुस्तीमध्ये भारताला कांस्य पदक मिळवून देणारी ती पहिला महिला खेळाडू ठरली होती

Sakshi malik with husband

साक्षी सांगते की साक्षी आणि सत्यव्रत पहिल्यांदाच कुस्तीपटू सत्यवानच्या आखाड्यात एकमेकांना भेटले आणि त्यानंतर भेटीची मालिका सुरू झाली

Sakshi malik

24 वर्षीय सत्यव्रतने असेही सांगितले की, ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेदरम्यान तो साक्षीला भेटला होता. भारतीय खेळाडू तिथे चांगली कामगिरी करत होते

Sakshi malik

सध्या साक्षी मलिक सह अनेक पहिलवानांनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभुशन सिंह यांच्या विरोधात मोर्चा काढला आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakshi Malik