Salman Khan : पोरांचा भाई, पोरींची जान; साठीतही एवढा फिट कसा सलमान?

धनश्री भावसार-बगाडे

ब्लॉगब्लस्टर सलमान

बॉडी दिखानी है म्हणत सलमानचं शर्टलेस होणं कायमच ब्लॉगब्लस्टर ठरतं.

Salman Khan | esakal

वर्क आऊट

फिटनेस फ्रीक सलमान खानच्या जीम मध्ये अनेक कलाकारांनी ट्रेनिंग घेतली आहे.

Salman Khan | esakal

सोशल मीडीया

सध्या सलमानचा असाच एक शर्टलेस फोटो सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे.

Salman Khan | esakal

इंस्टाग्राम अकाउंट

निकताच असा एक फोटो सलमानने इंस्टा अकाउंवर शेअर केला आणि थोड्याच वेळात तो व्हारलही झाला.

Salman Khan | esakal

एज जस्ट अ नंबर

हा फोटो बघून चाहते एज जस्ट अ नंबर असंच म्हणत आहे.

Salman Khan | esakal

पिळदार शरीर

वयाच्या साठीपर्यंत पोहचलेल्या सलमानच्या पिळदार बॉडीची आजही तरुणींना भूरळ पडत आहे.

Salman Khan | esakal

निवांत सलमान

या फोटोत सलमान शर्टलेस खिडकीजवळ डोळे मिटून निवांत बसलेला दिसत आहे.

Salman Khan | esakal

पण निवांत नाही

कॅप्शनमध्ये सलमानने लिहिलं आहे की, यात मी जरी निवांत दिसत असलो तरी तसं अजिबात नाहीये.

Salman Khan | esakal

अ‍ॅब्ज

या फोटोत सगळं लक्ष सलमानच्या अ‍ॅब्जवर केंद्रित होतं. वयाच्या ५७ व्या वर्षी एवढा फीट कसा असा प्रश्न सहाजिक पडतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan | esakal