अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नावर सलमानची प्रतिक्रिया ,म्हणाला तो....

Anuradha Vipat

सलमानची प्रतिक्रिया

अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नाबद्दल सलमानने प्रतिक्रिया दिली आहे.

Salman's reaction on Arbaaz marriage

अरबाजच्या विवाहाबाबत प्रश्न

बिग बॉस 17 मध्ये भारती सिंगने सलमानला अरबाजच्या विवाहाबाबत प्रश्न केले. 

Salman's reaction on Arbaaz marriage

दुसऱ्या विवाहाबाबत सल्ला

भारतीने सलमानला विचारले की, "तुम्ही अरबाज खानला दुसऱ्या विवाहाबाबत सल्ला दिला नाही का?

Salman's reaction on Arbaaz marriage

प्रश्नाचे उत्तर देताना सलमान...

भारतीच्या या प्रश्नाचे उत्तर देताना सलमान म्हणाला, "अरबाज कोणाचे ऐकत नाही. जर ऐकले असते तर...आणि यावर सगळे जोरात हसु लागले

Salman's reaction on Arbaaz marriage

दुसरा विवाह

 काही दिवसांपूर्वीच अरबाजने शूरा खान हिच्याशी दुसरा विवाह केलेला आहे

Salman's reaction on Arbaaz marriage

अरबाजचे पहिला लग्न

अभिनेत्री मलायका अरोरा हिच्याशी अरबाजचे पहिला लग्न झाले होते

Salman's reaction on Arbaaz marriage

ज्योतिका आणि सूर्याने घटस्फोटाच्या अफवांना दिला पूर्णविराम ,म्हणाले...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jyothika and Surya divorce rumours