IPLच्या सर्वात महागड्या खेळाडूची गर्लफ्रेंड, बड्या स्टार्सना देते मात

Kiran Mahanavar

मिनी-लिलाव 2023 नंतर इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करन आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.

सॅम करनला पंजाब किंग्जने 18.50 कोटी रुपयांना विकत घेतले.

सॅम करन हा खेळासोबतच त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत असतो.

स्टार अष्टपैलू सॅम करनच्या गर्लफ्रेंडचे नाव इसाबेला सायमंड्स विल्मोट आहे.

सॅम करन आणि इसाबेला सायमंड्स विल्मोट जवळपास 3 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

इसाबेला सायमंड्स विल्मोट यांनी इंग्लंडच्या एक्सेटर विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.

सॅम करण आणि इसाबेल यांची एका सोशल गॅदरिंगमध्ये कॉमन फ्रेंड्सद्वारे मैत्री झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.