समायरा कपूरचं हटके ट्रांसफॉर्मेशन,आईपेक्षाही दिसते अधिक ग्लॅमरस

Anuradha Vipat

करिश्मा कपूर

करिश्मा बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

Samaira Kapoor's transformation

हटके ट्रांसफॉर्मेशन

आता करिश्मा लेक समायरा कपूर हिच्या हटके ट्रांसफॉर्मेशनमुळे चर्चेत आली आहे.

Samaira Kapoor's transformation

फोटो तुफान व्हायरल

सध्या सोशल मीडियावर करिश्माच्या लेकीचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे.

Samaira Kapoor's transformation

खास पोज

फोटोमध्ये करिश्मा हिने लेक समायरा हिच्यासोबत खास पोज दिली आहे.

Samaira Kapoor's transformation

चाहते हैराण

समायरा हिचं हटके ट्रांसफॉर्मेशन पाहून चाहते देखील हैराण झाले आहेत

Samaira Kapoor's transformation

हॉट आणि ग्लॅमरस

समायरा तिच्या आईपेक्षा देखील अधिक हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे

Samaira Kapoor's transformation

अंकिता लोखंडेला होतोय तिने केलेल्या त्या’ कृत्याबद्दल पश्चात्ताप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ankita Lokhande