काय सांगता! घटस्फोटानंतर पुन्हा समंथा अन् नागाचं पॅचअप?

Vaishali Patil

समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य ही जोडी एकेकाळी दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील लोकांची आवडती होती.

Samantha-Naga Chaitanya's relationship

बराच काळ डेट केल्यानंतर 2017 मध्ये समंथा आणि नागाने लग्नगाठ बांधली.

Samantha-Naga Chaitanya

मात्र हे नातं जास्त काळ टिकू शकलं नाही. 2021 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.

Samantha-Naga Chaitanya's relationship

मात्र गेल्या काही दिवसांपासून समंथा आणि नागा यांच्यातील मतभेद कमी झाले असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

Samantha-Naga Chaitanya's relationship

नागा चैतन्य सध्या परदेशात आहेत. दरम्यान, चैतन्यसोबत सामंथाचा कुत्रा हॅश दिसला आहे.

त्यामुळे समांथा आणि नागा चैतन्य सोबत असल्याचं बोललं जात आहे.

Samantha-Naga Chaitanya

तर दोघांच्या चाहत्यांनी त्यांना पुन्हा पॅचअप करण्याचा सल्ला देखील दिला आहे.

Samantha-Naga Chaitanya

समंथा बद्दल बोलायचं झालं तर ती शेवटची खुशी चित्रपटात दिसली होती, ती सध्या इटलीमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे.

Samantha-Naga Chaitanya

तर समंथा इटलीत असल्यामुळे नागा चैतन्य तिचा पाळीव कुत्रा हॅशची काळजी घेत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

samantha ruth prabhu