Samantha Prabhu : समंथा आश्रमात गेलीच कशाला?

सकाळ डिजिटल टीम

समंथा करतीये मेडिटेशन...

साऊथची अभिनेत्री समंथा प्रभु या दिवसात अभिनय न करता मेडिटेशन करताना दिसून आली आहे.

Samantha Prabhu | sakal

सोशल मीडियावर व्हायरल...

जगदीश वासुदेवा यांच्या आश्रममधील समंथाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Samantha Prabhu | sakal

समंथाचा वेगळा मार्ग...

फोटोमध्ये समंथा प्रभु ईशा फाउंडेशनच्या एका कार्यक्रमात दिसून आल्यानं वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.

Samantha Prabhu | sakal

समंथाचा वेगळा लूक....

नवीन लूकमुळे समंथा प्रभु बनली ही चर्चेचा विषय झाली आहे. चाहत्यांनी तिच्या फोटोचे भरभरून कौतुक केले आहे.

Samantha Prabhu | sakal

ऑटोइम्यून रोगाशी झुंज...

myositis नावाच्या रोगाशी समंथा लढत असून यातून बाहेर येण्यासाठी आपल्या आरोग्याची ती काळजी घेत आहे.

Samantha Prabhu | sakal

कुशी...

समंथानं विजय देवरकोंडा बरोबर 'कुशी' या चित्रपटाचं शूटिंग काही दिवसांपूर्वी पूर्ण केलं.

Samantha Prabhu | sakal

सिटाडेल ...

प्रियांका चोप्राच्या सिटाडेल या हॉलीवूड चित्रपटाच्या रिमेकमध्ये ती वरुण धवन बरोबर दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samantha Prabhu.. | sakal