सामंथा प्रभुचे आयकॉनिक साडी लूक, नक्की ट्राय करा

Anuradha Vipat

एम्ब्रॉयडरी असलेली साधी कॉटन साडी

एम्ब्रॉयडरी असलेली साधी कॉटन साडी आणि कट-स्लीव्ह ब्लाउजमध्ये प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अप्रतिम दिसत आहे

Samantha Prabhu's iconic saree look

पांढऱ्या रंगाची साडी

पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये समंथा प्रचंड सुंदर दिसत आहे.

Samantha Prabhu's iconic saree look

गुलाबी रंगाची साडी

समंथा रुथ प्रभूने सुंदर गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. या आकर्षक गुलाबी रंगाच्या साडीत समंथा खूपच सुंदर दिसत आहे

Samantha Prabhu's iconic saree look

काळ्या रंगाची साडी

काळ्या रंगाची साडी आणि तिला सोनेरी रंगाची काठ असलेल्या साडीत सामंथा खुपचं सुंदर दिसत आहे . बाह्या नसलेला ब्लाऊज आणि बोल्ड मेकअप तिने तिचा हा लूक कंप्लिट केला आहे

Samantha Prabhu's iconic saree look

हिरवी हातमाग चंदेरी साडी

हिरव्या हातमाग चंदेरी साडीत, गुलाबी रंगाचा पल्लू, आणि सोन्याच्या जरीने विणलेल्या बॉर्डरसह अभिनेत्री सामंथा प्रभूने हि साडी परिधान केली आहे

Samantha Prabhu's iconic saree look

लाल रंगाची सिंपल साडी

लाल रंगाच्या सिंपल साडीत सामंथाचा लूक खुपचं शोभुन दिसत आहे

Samantha Prabhu's iconic saree look

शिफॉन फ्लोरल प्रिंटेड बेज साडी

मूनस्ट्रक मेमोयर शिफॉन फ्लोरल प्रिंटेड बेज साडी अभिनेत्री सामंथा प्रभूने हि साडी परिधान केली आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samantha Prabhu's iconic saree look