Samantha Ruth Prabhu : ब्लॅक रंगाच्या आऊटफिटमध्ये सामंथाच्या अदा...

Anuradha Vipat

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Samantha Ruth Prabhu

सोशल मीडियावर सक्रिय

समंथा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Samantha Ruth Prabhu

सतत चाहत्यांच्या संपर्कात

समंथा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Samantha Ruth Prabhu

लेटेस्ट फोटो

अशातच समंथाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Samantha Ruth Prabhu

फोटो वायरल

समंथाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Samantha Ruth Prabhu

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही समंथाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Samantha Ruth Prabhu

हॉट लूक

या फोटोत समंथा खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samantha Ruth Prabhu