Samantha Ruth Prabhu : 'मी आता ब्रेक घेतेय, काय सांगितलं कारण'?

युगंधर ताजणे

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा ही तिच्या वेगवेगळ्या फोटोंसाठी नेहमीच चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. तिचा चाहतावर्गही मोठा आहे.

Samantha Ruth Prabhu Tollywood Actress share

आता समंथानं जे फोटो शेयर केले आहेत. ते तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत. त्यावर तिला आलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहे.

Samantha Ruth Prabhu Tollywood Actress share

यशोदानंतर समंथा ही शकुंतलादेवीमध्ये दिसली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी तिचा खुशी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यालाही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला होता.

Samantha Ruth Prabhu Tollywood Actress share

सध्या तिनं आपण काही वेळ चित्रपटातून ब्रेक घेणार असल्याचे सांगितले आहे. ते ऐकून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

Samantha Ruth Prabhu Tollywood Actress share

समंथा एका दुर्धर आजाराचा सामना करते आहे. त्याच्या इलाजासाठी तिनं ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Samantha Ruth Prabhu Tollywood Actress share

काही दिवसांपूर्वी तिनं याविषयी सोशल मीडियावरुन एक पोस्टही शेयर केली होती. तेव्हापासून ती चर्चेत आहे.

Samantha Ruth Prabhu Tollywood Actress share

समंथानं अल्पावधीत तिच्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यानंतर तिनं अनेक लोकप्रिय चित्रपटांतून प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

Samantha Ruth Prabhu Tollywood Actress share

समंथाचा घटस्फोट झाल्यापासून ती नेहमीच चर्चेत राहिली होती. दरम्यान तिला वेगळ्याच संघर्षाला सामोरं जावं लागलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samantha Ruth Prabhu Tollywood Actress share