Samantha Ruth Prabhu: परी म्हणू की सुंदरा, सामंथा रुथ प्रभूचा मनमोहक अंदाज!

सकाळ डिजिटल टीम

सामंथा रुथ प्रभूने तिच्या जबरदस्त अभिनयाने जगभरातील लोकांची मने जिंकली आहेत.

samantha ruth prabhu | Sakal

आज तिच्या एका झलकसाठी चाहते आतुर झाले आहेत.

samantha ruth prabhu | Sakal

सामंथा व्हाईट कलरच्या नेटच्या साडीमध्ये खूपच गोंडस दिसत आहे.

samantha ruth prabhu | Sakal

सामंथाने केस मोकळे सोडत आणि न्यूड मेकप करत तिचा लूक पूर्ण केला आहे .

samantha ruth prabhu | Sakal

सामंथा रुथ प्रभू या ना त्या कारणाने चर्चेत राहते.

samantha ruth prabhu | Sakal

सामंथाशी संबंधित प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असते.

samantha ruth prabhu | Sakal

त्याचवेळी, तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त, अभिनेत्री तिच्या लूकमुळे खूप चर्चेत असते.

samantha ruth prabhu | Sakal

सामंथाने तिच्या प्रत्येक शैलीची जादू लोकांवर वापरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

samantha ruth prabhu | Sakal