Samantha Ruth Prabu : समंथा सांगतीये तिच्या 'फिटनेसचे सिक्रेट'!

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

समंथा ही दाक्षिणात्य चित्रपटविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री असून ती आता एका वेगळ्या बातमीमुळे चर्चेत आली आहे.

Samantha Ruth Prabu

गेल्या काही दिवसांपासून समंथा ही तिच्या नव्या प्रोजेक्टमुळे लाईमलाईटचा विषय आहे. आता तिनं काही फोटो शेयर केले आहे.

Samantha Ruth Prabu

इंस्टावर समंथाला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तिच्या फोटोंना प्रतिक्रिया देणाऱ्या नेटकऱ्यांसाठी तिनं एक आनंदाची बातमी दिली आहे.

Samantha Ruth Prabu

समंथानं गेल्या वर्षी तिला झालेल्या एका आजाराविषयी सांगितले होते. त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

Samantha Ruth Prabu

आता समंथानं इंस्टावर काही फोटो शेयर करुन आपलं वजन आणि हेल्थ अपडेटविषयी माहिती दिली आहे.

Samantha Ruth Prabu

समंथा ही आगामी काळात बॉलीवूडच्या देखील वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Samantha Ruth Prabu

इंस्टावर व्हायरल झालेल्या त्या फोटोंवर नेटकऱ्यांनी समंथाला दिलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहेत.

Samantha Ruth Prabu

समंथानं आपलं वजन ५० किलो ग्रॅम असून त्याचे क्लासिफिकेशही यावेळी सांगितलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samantha Ruth Prabu