सामंथा करणार राजकारणात एंट्री

Anuradha Vipat

लोकप्रिय अभिनेत्री

भारतीय सिनेसृष्टीतली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे समंथा

Samantha enter politics

राजकारणात एन्ट्री

सिनेमाची कारकीर्द चांगली सुरु असताना समंथा आता राजकारणात एन्ट्री घेणार आहे अशी चर्चा सुरु झालीय

Samantha enter politics

सामाजिक भान

समंथा रुथ प्रभू नेहमीच सामाजिक भान जपत असते.

Samantha enter politics

शेतकऱ्यांना पाठिंबा

ती नेहमीच शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे.

Samantha enter politics

जनता आणि शेतकऱ्यांना समर्थन

यापूर्वीही तिने तेलंगणातील जनता आणि शेतकऱ्यांना समर्थन दिलं होतं आहे.

Samantha enter politics

कपड्यांची ब्रँड अॅम्बेसेडर

इतकंच नाही तर ती राज्याच्या हातमागाच्या कपड्यांची ब्रँड अॅम्बेसेडर आहे.

Samantha enter politics

भारत राष्ट्र समिती (BRS) मध्ये सामील

मीडिया रिपोर्ट्समध्ये आलेल्या वृत्तानुसार समंथा रुथ के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (BRS) मध्ये सामील होऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samantha enter politics