Sameeksha Sud : एकदम झक्कास! ग्लॅमरस समिक्षाचा बॉसी लूक...

सकाळ डिजिटल टीम

समिक्षा सुद नेहमीच तिच्या लूकने चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवते

Sameeksha Sud

समिक्षा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Sameeksha Sud

समिक्षा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Sameeksha Sud

अशातच समिक्षाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Sameeksha Sud

समिक्षाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Sameeksha Sud

चाहतेही समिक्षाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Sameeksha Sud

या फोटोत समिक्षा खुपचं सुंदर दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sameeksha Sud