क्रांती नव्हे तर 'ही' मराठमोळी अभिनेत्री समीर वानखेडेची फेव्हरेट

Vaishali Patil

समीर वानखेडे

एनसीबीचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे हे नेहमीच चर्चेत राहणारे ऑफिसर आहेत.

Sameer Wankhede in Khupte Tithe Gupte Reveals his Favourite Marathi Actress Name

‘खुपते तिथे गुप्ते’

समीर वानखेडे यांनी ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात मुलाखत दिली आणि खुपणाऱ्या प्रश्नाची सडेतोड उत्तरही दिली.

Sameer Wankhede in Khupte Tithe Gupte Reveals his Favourite Marathi Actress Name

रॅपिड फायर

यावेळी रॅपिड फायर दरम्यान अवधुत गुप्तेने समीर वानखेडे यांना त्याच्या आवडत्या अभिनेत्रीबद्दल विचारलं.

Sameer Wankhede in Khupte Tithe Gupte Reveals his Favourite Marathi Actress Name

'आवडती अभिनेत्री कोण?

'आवडती अभिनेत्री कोण? क्रांती सोडून कुठलंही नाव सांगा.' असा ट्रिकी प्रश्न विचारल्यावर समीर यांनी थोडा विचार करुन एका मराठमोळ्या अभिनेत्रीच नाव घेतलं.

Sameer Wankhede in Khupte Tithe Gupte Reveals his Favourite Marathi Actress Name

उर्मिला कानिटकर

उर्मिला कानिटकर ही समीर वानखेडे यांची आवडती अभिनेत्री आहे.

Sameer Wankhede in Khupte Tithe Gupte Reveals his Favourite Marathi Actress Name

क्रांती रेडकर

समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकरआणि उर्मिला कानिटकर या मैत्रिणी आहेत त्यांनी बऱ्याच चित्रपटात एकत्र काम केलं आहे.

Sameer Wankhede in Khupte Tithe Gupte Reveals his Favourite Marathi Actress Name

काकण

क्रांतीच्या 'काकण' या पहिल्या दिग्दर्शित चित्रपटात उर्मिलाने प्रमुख भूमिका साकारली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sameer Wankhede in Khupte Tithe Gupte Reveals his Favourite Marathi Actress Name