सॅमसंग गॅलेक्सी S24 सीरीज लाँच! पाहा किंमत अन् फीचर्स

Sudesh

सॅमसंग

सॅमसंगचा बहुप्रतिक्षित गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंट बुधवारी रात्री पार पडला. या इव्हेंटमध्ये सॅमसंगची गॅलेक्सी S24 ही स्मार्टफोन सीरीज लाँच करण्यात आली.

Samsung Galaxy S24 Series | eSakal

तीन फोन

Samsung Galaxy S24, Samsung Galaxy S24 Plus आणि Samsung Galaxy S24 Ultra हे तीन स्मार्टफोन या कार्यक्रमात लाँच करण्यात आले.

Samsung Galaxy S24 Series | eSakal

गॅलेक्सी एआय

या सीरीजच्या तिन्ही स्मार्टफोनमध्ये लाईव्ह कॉल ट्रान्सलेशन, चॅट असिस्ट, सर्कल टू सर्च असे एआय फीचर्स देण्यात आले आहेत.

Samsung Galaxy S24 Series | eSakal

सॅमसंग गॅलेक्सी S24

या सीरीजच्या बेस मॉडेलमध्ये 6.2 इंच मोठा डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे.

Samsung Galaxy S24 Series | eSakal

कॅमेरे

यातील प्रायमरी कॅमेरा 50MP क्षमतेचा आहे. सोबतच यामध्ये 12MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 3X ऑप्टिकल झूम असणारी 10MP टेलिफोटो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फीसाठी यामध्ये 12MP फ्रंट कॅमेरा दिला आहे.

Samsung Galaxy S24 Series | eSakal

सॅमसंग गॅलेक्सी S24+

या सीरीजमधील Galaxy S24+ या मॉडेलमध्ये 6.7 इंच मोठा डिस्प्ले मिळतो. याचा कॅमेरा आणि प्रोसेसर सेटअप हा गॅलेक्सी S24 प्रमाणेच आहे.

Samsung Galaxy S24 Series | eSakal

चिपसेट

गॅलेक्सी S24 आणि S24 प्लस या दोन्ही स्मार्टफोनमध्ये Exynos 2400 SoC चिपसेट दिला आहे. तसंच यामध्ये 7 वर्षांपर्यंत अँड्रॉईड अपडेट देण्यात येणार आहेत.

Samsung Galaxy S24 Series | eSakal

S24 अल्ट्रा

या मॉडेलमध्ये 6.8 इंच मोठा QHD डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये फोटोग्राफीसाठी क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे. यातील प्रायमरी कॅमेरा हा तब्बल 200MP क्षमतेचा आहे. सोबत यामध्ये 50MP टेलिफोटो कॅमेरा, 3X झूम असणारा 12MP अल्ट्रावाईड कॅमेरा आणि एक 10MP लेन्स दिली आहे.

Samsung Galaxy S24 Series | eSakal

किंमत

सॅमसंग गॅलेक्सी S24 या स्मार्टफोनमध्ये दोन व्हेरियंट उपलब्ध आहेत. यातील 8GB+128GB व्हेरियंटची किंमत 799 डॉलर्स एवढी आहे. तर 8GB+256GB व्हेरियंटची किंमत 849 डॉलर्स एवढी आहे.

Samsung Galaxy S24 Series | eSakal

किंमत

सॅमसंग गॅलेक्सी S24 प्लस या मॉडेलचे देखील दोन व्हेरियंट उपलब्ध आहेत. यातील 12GB+256GB व्हेरियंटची किंमत 999 डॉलर्स आहे. तर 12GB+512GB व्हेरियंटची किंमत 1,119 डॉलर्स एवढी आहे.

Samsung Galaxy S24 Series | eSakal

किंमत

सॅमसंग गॅलेक्सी S24 अल्ट्रा या मॉडेलच्या सर्व व्हेरियंटमध्ये 12GB रॅम देण्यात आली आहे. यामध्ये 256GB, 512GB आणि 1TB असे तीन स्टोरेज ऑप्शन मिळतात. याची किंमत 1,200 डॉलर्सपासून सुरू होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samsung Galaxy S24 Series | eSakal