सॅमसंगचं नवं फिटनेस ट्रॅकर लाँच; किती आहे किंमत?

Sudesh

सॅमसंग

सॅमसंगने आपलं नवीन फिटनेस ट्रॅकर डिव्हाईस लाँच केलं आहे.

Samsung Galaxy Fit 3 | eSakal

गॅलेक्सी

Galaxy Fit 3 असं या डिव्हाईसचं नाव आहे. यामध्ये तीन कलर ऑप्शन देण्यात आले आहेत.

Samsung Galaxy Fit 3 | eSakal

डिस्प्ले

या फिटबँडमध्ये 1.6 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. मागील मॉडेलच्या तुलनेत हा 45 टक्क्यांनी मोठ आहे.

Samsung Galaxy Fit 3 | eSakal

प्रीसेट

वजनाला अगदी हलक्या असणाऱ्या या फिटबँडमध्ये 100 पेक्षा अधिक फिटबँड देण्यात आले आहेत.

Samsung Galaxy Fit 3 | eSakal

वर्कआउट

यूजर्स या फिटबँडमध्ये 100 पेक्षा अधिक प्रकारचे वर्कआउट ट्रॅक करू शकणार आहेत.

Samsung Galaxy Fit 3 | eSakal

बॅटरी

या फिटबँडमध्ये 208mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 13 दिवस टिकेल असा कंपनीने दावा केला आहे.

Samsung Galaxy Fit 3 | eSakal

वॉटर रझिस्टंट

गॅलेक्सी फिट 3 मध्ये 5ATM रेटिंग आणि IP68 वॉटर अँड डस्ट रझिस्टंट रेटिंग दिली आहे.

Samsung Galaxy Fit 3 | eSakal

किंमत

या फिटबँडची किंमत 4,999 रुपये आहे. सॅमसंगची वेबसाईट आणि रिटेल स्टोअरमध्ये हे डिव्हाईस उपलब्ध आहे.

Samsung Galaxy Fit 3 | eSakal

'रॅडो' घड्याळांचं नवं अ‍ॅनाटोम अ‍ॅनिव्हर्सरी एडिशन लाँच!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rado Anatom anniversary edition | eSakal