'महाराष्ट्र शाहीर'ची अभिनेत्री बनण्यापूर्वी काय करायची सना शिंदे?

प्रणाली मोरे

महाराष्ट्र शाहीर सिनेमातून सना शिंदे सिनेविश्वात पदार्पण करत आहे.

Sana Shinde | Esakal

महाराष्ट्र शाहीर ..अर्थात शाहीर साबळे यांची पणती आणि हा सिनेमा दिग्दर्शित करणाऱ्या केदार शिंदे याची मुलगी ही सनाची ओळख..

Sana Shinde | Esakal

महाराष्ट्र शाहीर नंतर कदाचित सनाला प्रेक्षक सिनेमात तिनं साकारलेल्या भानुमती साबळे या तिच्या पणतीच्या व्यक्तीरेखेमुळे ओळखतील.

Sana Shinde | Esakal

सना गेली ४ वर्ष आपले वडील केदार शिंदे यांना असिस्ट करत आहे. सिनेइंडस्ट्रीत करिअर करायचं तिनं आधीपासूनच ठरवलं होतं.

Sana Shinde | Esakal

वयाच्या तिसऱ्या वर्षी सनानं आपले वडील केदार यांना मला हिरोईन बनायचंय असं ठणकावून सांगितलं होतं.

Sana Shinde | Esakal

महाराष्ट्र शाहीरसाठी रितसर स्क्रीन टेस्ट..लूक टेस्ट झाल्यानंतरच सनाची निवड करण्यात आली आहे.

Sana Shinde | Esakal

अख्खं आयुष्य ज्याला काका म्हणत आले त्या अंकुश चौधरीसोबत रोमॅंटिक सीन करताना कम्फर्ट नव्हता पण अभिनेता म्हणूनअंकुश काकानं आपल्याला खूप सांभाळून घेतलं,समजावलं असं सना म्हणाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sana Shinde | Esakal