Sonalee Kulkarni: हास्याचे नऊ रंग अन् तिच्या साडीचा लिंबू रंग...

सकाळ डिजिटल टीम

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने नुकतेच सोशल मीडियावर लेमन रंगाच्या साडीत काही फोटोज पोस्ट केले आगेत.

'हास्याचे नऊ रंग' म्हणत सोनालीने या पोस्टला हटके कॅप्शन दिले आहे.

तिच्या कॅप्शनप्रमाणेच तिने अगदी नऊ स्माईलिंग पोजमध्ये नऊ फोटो पोस्ट केले आहेत.

सोनालीच्या या फोटोजवर चाहते फिदा झाले आहेत.

तिचं फॅशनेबल ब्लाऊज आणि लेमन साडीत तिचं सौंदर्य आणखीच खुलून दिसतंय.

सोनालीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

सोनाली कुलकर्णी म्हणजे मराठी सिनेमासृष्टीतील दिग्गज अभिनेत्री मानली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.