Sandeepa Dhar : संदिपाच्या अदांनी काळजात केला वार...

Anuradha Vipat

सौंदर्यासाठी ओळख

अभिनेत्री संदिपा धार तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते

Sandeepa Dhar

सोशल मीडियावर सक्रिय

संदिपा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Sandeepa Dhar

सतत चाहत्यांच्या संपर्कात

संदिपा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Sandeepa Dhar

लेटेस्ट फोटो

अशातच संदिपाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Sandeepa Dhar

फोटो वायरल

संदिपाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Sandeepa Dhar

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही संदिपाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Sandeepa Dhar

हॉट लूक

या फोटोत संदिपा खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sandeepa Dhar